Sarkari Yojana Maharashtra 2024, लाडक्या बहिणीसाठी योजना 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्यात राबविल्या जाणाऱ्या योजेनची पूर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी असणार आहे. खालील दिलेली सविस्तर माहिती वाचा. Sarkari Yojana Maharashtra 2024, फक्त महिलांसाठी योजना 2024, mahila yojana 2024, mahila kalyan vibhag yojana 2034, महिला व बालकल्याण योजना, महिला व बाल विकास विभाग योजना 2024, mahila vikas yojana 2024.

महाराष्ट्र राज्यातील शिंदे सरकार हे विधानसभा निवडणूक पूर्वी राज्यात योजना राबविण्याच्या कामाला लागले आहे. मध्य प्रदेश येथील लाडली बहना या योजनेच्या आधारावर महाराष्ट्र मधील गरीब, निम्न वर्गीय बहिणीच्या बँक खात्यात दरमहा पैसे जमा होतील.

अशाच प्रकारच्या सर्व योजनांची माहिती मिळवण्यासाठी खालील लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप वरून जॉइन व्हा.

Sarkari Yojana Maharashtra 2024 Marathi

लोकसभा निवडणुकी वेळी प्रचारात राहुल गांधी यांनी गरीब लोकांच्या खात्यात प्रति महिना 8500 रु खटाखट जमा होतील असे सांगितले होते. या घोषणेचा फायदा उत्तर प्रदेश व इतर राज्यात कॉँग्रेस ला झाला. असे बोलले जात आहे.

मध्य प्रदेश मध्ये लाडली बहन योजनेमुळे भाजप ला फायदा झाला होता. म्हणून या आधारे शिंदे सरकार एक खटाखट योजना महिलांसाठी सुरू करणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या कार्यालयातर्फे लाडकी बहन योजेनच प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांच्या समोर योजना सादर करण्यात आलेली आहे. त्यांनी काही बदल सुचविले आहेत. त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे.

जवळपास महाराष्ट्रातील 1.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. मध्य प्रदेश येथे प्रति महिना 1250 रु देण्यात येतात. आपल्या राज्यात या पेक्षा अधिक रक्कम दिली जाऊ शकते. महाराष्ट्र या आधी सुद्धा लेक लाडकी योजना राबविली जाते.

लेक लाडकी योजना वाचण्यासाठी क्लिक करा

वरील योजेनची प्रस्तावित माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

जाहिरात वाचण्यासाठी क्लिक करा