Sarthi Pune Recruitment 2024 Notification, sarthi recruitment 2024

Staff Selection Commision Exam Coaching Program स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजेच कर्मचारी निवड आयोग तर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या अराजपत्रित पदांच्या स्पर्धा परीक्षा साठी महाराष्ट्र राज्यामधील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील पात्र असणाऱ्या उमेदवारांना सारथी संस्थेत मार्फत विना शुल्क कोचिंग साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले आहे. Sarthi Pune Recruitment 2024,

अशाच इतर योजनांची माहिती मिळवण्यासाठी तसेच इतर सर्व नोकरीच्या जाहिराती त्वरित तुमच्या मोबाइल वर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन करा. जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करा.


Sarthi Pune Recruitment 2024 Notification, sarthi recruitment 2024

Sarthi Free Coaching Program 2024

हा उपक्रम फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असणाऱ्या मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी जाती मधील उमेदवारांसाठी लागू आहे. अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा.

Staff Selection Commision Free Coaching

कोणत्या पदासाठी सारथी पुणे प्रशिक्षण देणार आहे : खाली वाचा

स्टाफ सिलेक्शन कामिशन :- सी जी एल / सी एच एस एल / सी एस पी एस / मल्टी टास्किंग स्टाफ

सविस्तर माहिती साठी खाली दिलेली अधिकृत पीडीएफ वाचा

शैक्षणिक पात्रता :

मान्यताप्राप्त विद्यापीठ मधील पदवी किंवा समतुल्य तसेच एस एस सी परीक्षेकरिता पात्र असणे गरजेचे आहे.

वय मर्यादा :

 1. 21 ते 32 वर्ष पर्यंत
 2. मागास वर्ग – 35 वर्ष पर्यंत

Sarthi Pune Free Coaching Program सूचना :

 1. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र नसेल तर शाळा सोडल्याचा दाखल जय मध्ये जात प्रवर्ग नमूद केलेला आहे किंवा ई डबल्यु एस ऑनलाइन अर्ज करताना अपलोड करू शकतात.
 2. जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडलेला दाखला ज्यावर जात प्रवर्ग नमूद आहे किंवा ई डबल्यु एस यांच्या पैकी कुठलेही प्रमाणपत्र अर्ज करताना नसेल तर अर्जदारास हमीपत्र अपलोड करावे लागेल की तो/ती जंत्र प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला ही प्रमाणपत्र सारथी पुणे ला 15 दिवसांच्या मुदतीमध्ये उपलब्ध करून देईल.
 3. जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडलेला दाखला ज्यावर जात प्रवर्ग नमूद आहे किंवा ई डबल्यु एस सादर केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश हा निश्चित करण्यात येणार नाही यांची सर्वानी नोंद घ्यायची आहे.
 4. उमेदवाराकडे नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र नसल्यास उत्पन्नाचा दाखला जोडू शकतात.
 5. नॉन क्रिमी लेयर किंवा उत्पन्नाचा दाखला हे दोन्ही अर्ज भरताना नसल्यास उमेदवाराला दिलेले हमीपत्र अपलोड करावे लागेल. ही दोन्ही प्रमाणपत्र 15 दिवसांच्या मुदतीमध्ये उपलब्ध करून देईल.
 6. नॉन क्रिमी लेयर किंवा उत्पन्नाचा दाखला सादर न केल्यास प्रवेश निश्चित करण्यात येणार नाही. यांची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यायची आहे.

सारथी पुणे निशुल्क प्रशिक्षण / Sarthi Pune Recruitment 2024

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

( अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारण्यात येतील )

सारथी अंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2023

इतर शंका असल्यास मेल करा : sarthi.ssc2024@gmail.com

प्रशिक्षणसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेल्या पीडीएफ मधील सविस्तर सूचना वाचून च अर्ज प्रक्रिया करावी.

हे देखील वाचा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया 10 वी पास साठी नोकरीची संधी, क्लिक करा आणि सविस्तर माहिती वाचा


Sarthi Pune Recruitment 2024-25

 1. अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांची कॉमन एंट्रान्स टेस्ट घेतली जाईल, त्याहकीय गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची सर्व बाबी तपासून त्यांना प्रशिक्षण साठी पात्र केले जाईल .
 2. परीक्षेसाठी च्या सूचना अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर जाहीर केल्या जातील
 3. अर्जामध्ये नमूद केलेल्या मोबईल क्रमांक आणि ईमेल वर सारथी पुणे तर्फे सर्व माहिती देण्यात येईल. अर्जदाराने चुकीचा क्रमांक आणि ईमेल दिल्यास व सारथी तर्फे दिली जाणारी माहिती न मिळाल्यास या साठी उमेदवारा स्वत: जबाबदार असेल .
 4. पात्र उमेदवारांची यादी सारथी च्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
अधिकृत सूचना पीडीएफ पीडीएफ वाचण्यासाठी क्लिक करा
हमीपत्र हमीपत्र पाहण्यासाठी क्लिक करा