Satara Bank Job Vacancy 2024, सातारा बँक भरती 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सातारा जिल्हा येथे मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा अंतर्गत भरती करण्यात येत आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज करायचे आहेत. Satara Bank Job Vacancy 2024, सातारा बँक भरती 2024,

सदर जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. इतर अपडेट साठी दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉट्सअप्प किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.

Satara Bank Job Vacancy 2024

323 जागांसाठी ही भरती घेतली जाईल.

पदे :

  1. कनिष्ठ लेखनिक – Junior Clerk
  2. कनिष्ठ शिपाई – Junior Peon

शिक्षण :

  1. पद 1 साठी :
    • कुठल्याही शाखेचा पदवीधर उमेदवार असावा / एम एस सी आय टी किंवा तत्सम परीक्षा पास
    • वाणिज्य शाखेतील पदवीधर उमेदवार / पदव्युत्तर पदवी आणि बँकिंग मधील लिपिक / वरिष्ठ श्रेणीच्या कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य
  2. पद 2 साठी :
    • कमीत कमी 10 वी पास /इंग्रजीचे आणि संगणकाचे सामान्य ज्ञान गरजेचे आहे.

वय :

  1. पद 1 साठी 21 ते 38 वर्षापर्यंत
  2. पद 2 साठी 18 ते 38 वर्षापर्यंत

फी :

  1. 500 /- रु + जी एस टी 90 /- रु : एकूण 590 /- रु

बँक भरती 2024 महाराष्ट्र :

  1. कनिष्ठ लेखनिक साठी पदवीचे पूर्ण असल्याचा दाखला / कनिष्ठ शिपाई साठी 10 वी पास दाखला
  2. जन्म तारीख पुरावा – 10 वी चे प्रमाणपत्र
  3. कनिष्ठ लेखनिक साठी एम एस सी आय टी पास प्रमाणपत्र
  4. टंकलेखन प्रमाणपत्र – असेल तर
  5. लघु लेखनाचे प्रमाणपत्र – असेल तर
  6. अनुभव असल्याचे प्रमाणपत्र – असेल तर
  7. अर्जात नमूद केलेली सर्व कागदपत्र
  8. महिलांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र
  9. प्रकल्प ग्रस्त असल्यास त्याचा दाखला
  10. अधिक माहिती साठी जाहिरात वाचा.

उच्च न्यायालय भरती 2024, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

10 वी पास साठी सरकारी नोकरीची संधी, क्लिक करा आणि लगेच जाहिरात वाचा

Satara Bank Job Vacancy 2024

  1. या भरती साहती ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 21 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वरून अधिकृत जाहिरात वाचा.

पीडीएफ जाहिरात लिंक : क्लिक करा

अर्ज करण्याची लिंक : क्लिक करा