SBI Bharti 2023, Sbi Recruitment 2023, latest Bank Recruitment

भारतीय स्टेट बँक अंतर्गत विशेषज्ञ संवर्ग अधिकारी या पदासाठी भरती प्रक्रिया घेण्यात येत आहे. ज्या उमेदवारांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी ही चांगली नोकरीची संधी आहे. SBI Bharti 2023

ही भरती एकूण 439 जागांसाठी होणार आहे. जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे ऑनलाइन प्रक्रियेने अर्ज प्रक्रिया करायची आहे. तसेची दिलेली माहिती सविस्तर वाचा. Sbi Recruitment 2023

भरतीची आवश्यक ती सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात वाचूनच अर्ज भरा. या भरतीच्या पुढील अपडेट मिळवण्यासाठी आणि नवनवीन नोकरीच्या आणखी जाहिराती मिळवण्यासाठी दिलेल्या लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा. latest Bank Recruitment


भारतीय स्टेट बँक भरती 2023

एकूण पदे : 439 पदे

पदांची माहिती / नावे / :

 1. असिस्टंट मॅनेजर AM: 335 पदे
 2. असिस्टंट जनरल मॅनेजर AGM : 1 पद
 3. मॅनेजर : 8 पदे
 4. डेप्युटी मॅनेजर : 80 पदे
 5. चीफ मॅनेजर : 2 पदे
 6. प्रोजेक्ट मॅनेजर : 6 पदे
 7. सीनियर प्रोजेक्ट मॅनेजर : 7 पदे

शैक्षणिक पात्रता :

 1. बी ई / बी टेक / एम टेक / एम एससी
  कॉम्प्युटर सायन्स / आय टी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / सॉफ्टवेअर
 2. एम बी ए
 3. एम सी ए

आणि

 1. वरील पदांसाठी सर्व शिक्षण पात्रतेनुसार 2 / 5 / 8 आणि 10 वर्ष अनुभव असावा पदानुसार वेगवेगळा
 2. अधिक माहिती साठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा

पगार : 36,000 ते 76000 पर्यंत

वय मर्यादा : 30 एप्रिल 2023 पर्यंत

32 ते 45 वर्ष पर्यंत -:- जाहिरात वाचा

नोकरी स्थळ : हैदराबाद, नवी मुंबई , चंदीगड, तिरूवनंतपुरम आणि बेंगळूर

फी :

 1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु एस : 750 /- रु
 2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : फी नाही

अर्ज पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

SBI Bharti 2023, Sbi Recruitment 2023

ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवट तारीख : 6 ऑक्टो. 2023 21 ऑक्टो 2023

अधिकृत संकेतस्थळ : भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत जाहिरात जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या नवनवीन जाहिराती त्वरित मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉटसअप्प इमेज वर क्लिक करून व्हॉटसअप्प ग्रुप ला सहभागी व्हा.

Whatsapp Group