भारतीय स्टेट बँक भरती 2025 अंतर्गत मेगा भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही सर्वात मोठी मेगा भरती असणार आहे. ही नोकरीची जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. SBI Clerk Bharti 2025, SBI Recruitment 2025 Clerk Last Date, sbi bank bharti 2025, clerk recruitment 2025 apply link,
सदर मेगा भरती ची जाहिरात खाली सविस्तर दिली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत. ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. नोकरीच्या सर्व अपडेट मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून यांचा कोणताही एक चॅनल ला जॉइन करा.
SBI Clerk Bharti 2025
एकूण जागा 13735 आहेत.
जूनियर असोशिएट ( लिपिक ) ( कस्टमर सपोर्ट आणि सेल्स ) या पदासाठी भरती केली जाणार आहे.
शिक्षण :
जूनियर असोशिएट ( लिपिक ) ( कस्टमर सपोर्ट आणि सेल्स ) या पदासाठी उमेदवार कुठल्याही एका शाखेचा पदवीधर असणे गरजेचे आहे.
वय :
- 20 ते 28 वर्ष
- एस टी / एस सी साठी 5 वर्षाची सूट
- ओबीसी साठी 3 वर्षाची सूट
फी :
- जनरल / ओबीसी / ई डब्ल्यू एस : 750 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / EXS : कुठलीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 690 जागांची भरती, अर्ज करण्यासाठी लगेच क्लिक करा
SBI Recruitment 2025 Clerk Last Date
- वरील पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना 7 जानेवारी 2025 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- या भरती ची पूर्व परीक्षा : फेब्रुवारी 2025 मध्ये होईल
- या भरती ची मुख्य परीक्षा : मार्च / एप्रिल 2025 मध्ये होईल
- सविस्तर माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात वाचा.
एस बी आय वेबसाइट | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात लिंक | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |