स्टेट बँक इंडिया भरती 2025 : अंतर्गत नवीन पदांच्या भरती साठी नवीन अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात सविस्तर वाचून ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. SBI PO Bharti 2025, SBI Probationary Officers Recruitment 2025,
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
पदवीधर उमेदवारांसाठी ही एक नोकरीची उत्तम संधी असणार आहे. ही नोकरी जाहिरात तुमच्या इतर मित्र आणि मैत्रिणींना लगेच शेअर करा. नोकरीच्या सर्व महत्वाच्या अपडेट साठी लगेच वरील बटन वर करून आमच्या व्हॉट्सअप्प चॅनल ला फॉलो करा किंवा टेलिग्राम चॅनल ला Subscribe करा.
SBI PO Bharti 2025
600 जागांसाठी ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे.
प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी भरती केली जाणार आहे.
शिक्षण :
- कुठल्याही शाखेची पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
पगार : 48,480 /- रु प्रति महिना
वय : as on 1 – 01 – 2024 :
- 21 – 30 वर्ष
- ओबीसी ( नॉन क्रिमीलेयर ) – 3 वर्ष शिथिलता
- एस सी / एस टी – 5 वर्ष शिथिलता
- सविस्तर माहिती साठी पीडीएफ जाहिरात पहा .
फी :
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
- जनरल / ई डब्ल्यू एस / ओबीसी : 750 /- रु
- एस सी / एस टी – फी नाही
SBI Probationary Officers Recruitment 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जानेवारी 2025
- वरील पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.