भारतीय स्टेट बँक अंतर्गत नवीन पदांकरिता भरती करण्यात येणार आहे. त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. SBI SCO Bharti 2024, SBI SCO Recruitment 2024 Last Date, sbi vacancy 2024, navi mumbai sbi recruitment 2024,
सदर जाहिरात ही नोकरीच्या अनुषंगाने महत्वाची असल्यामुळे इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करा. बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही जाहिरात महत्वाची असणार आहे.
SBI SCO Bharti 2024
58 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
पदांची नावे :
- डेप्युटी वॉइस प्रेसिडेंट
- असिस्टंट वॉइस प्रेसिडेंट
- सीनियर स्पेशल एक्झिक्युटिव
शिक्षण :
- पद 1 साठी :
- बी ई / बी टेक ( कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग ) / एम सी ए / एम टेक / एम एस सी ( कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग ) / बी सी ए / बी बी ए आणि 10 वर्षाचा अनुभव
- पद 2 साठी :
- बी ई / बी टेक ( कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग ) / एम सी ए / एम टेक / एम एस सी ( कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग ) / बी सी ए / बी बी ए आणि 8 वर्षाचा अनुभव
- पद 3 साठी :
- बी ई / बी टेक ( कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग ) / एम सी ए / एम टेक / एम एस सी ( कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन्स इंजिनिअरिंग ) / बी सी ए / बी बी ए आणि 6 वर्षाचा अनुभव
वय :
- 27 ते 45 वर्षांपर्यंत – पदानुसार वेगवेगळी मर्यादा आहे.
- एस सी / एस टी 5 वर्षाची शिथिलता
- ओबीसी 3 वर्षाची शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी : 750 /-
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : कुठलीही फी नाही
नोकरी स्थळ : नवी मुंबई
इंडियन ओवरसीज बँकेत नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात पहा
State Bank of India Recruitment 2024
- वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 24 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- मुदतीच्या अगोदर पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा