स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 अंतर्गत नवीन पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरती साठी नवीन अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून लगेच अर्ज करायचा आहे. SBI SO Vacancy 2024, SBI SO Bharti 2025 Maharashtra, sbi specialist officer recruitment 2025,
ही जाहिरात तुमच्या बँकेतील नोकरी शोधत असणाऱ्या मित्र मैत्रिणींना लगेच शेअर करा. या बँक भरती चा अर्ज करण्यासाठी लागणारी माहिती सविस्तर खाली दिलेली आहे. इतर नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या व्हॉट्सअप्प चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल ला जॉइन व्हा.
SBI SO Bharti 2024
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 169 जागांसाठी भरती केली जाणार आहे.
पदे पुढीलप्रमाणे :
- असिस्टंट मॅनेजर – इंजिनिअर – सिविल
- असिस्टंट मॅनेजर – इंजिनिअर – इलेक्ट्रिकल
- असिस्टंट मॅनेजर – इंजिनिअर – फायर
शिक्षण :
- पद 1 साठी : 60% मार्क सहित सिविल इंजिनिअरिंग पदवी आणि 2 वर्षाचा अनुभव
- पद 2 साठी : 60% मार्क सहित इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ची पदवी आणि 2 वर्षाचा अनुभव
- पद 3 साठी : बी ई – ( फायर ) किंवा बी ई / बी टेक – ( सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग / फायर टेक्नॉलॉजी अँड सेफ्टी इंजिनिअरिंग ) आणि 2 वर्षाचा अनुभव
वय :
- पद 1 आणि 2 साठी : 21 – 30 वर्ष
- पद 3 साठी : 21 – 40 वर्ष
- एस सी / एस टी 5 वर्ष आणि ओबीसी 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ई डब्ल्यू एस / ओबीसी : 740 /- रु
- एस सी / एस टी आणि पीडब्ल्यूडी साठी कोणीतही फी नाही
पदवीधर उमेदवारांसाठी बँकेत नोकरीची संधी, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा
SBI SO Bharti 2025 Maharashtra
- वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 12 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
- मुदतीच्या अगोदर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.