भारतीय स्टेट बँक अंतर्गत नवीन पदांसाठी भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना मुदतीच्या अगोदर ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. SBI So Recruitment 2024, sbi bank vacancy 2024, so vacancy 2024, special cadre officer recrutiment 2024 last date,
नवनवीन नोकरीच्या जाहिराती रोजच्या रोज मिळवण्यासाठी वरील लिंक वरून आमच्या व्हतसप्प किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.
SBI SO Recruitment 2024
या भरती अंतर्गत 1040 जागांसाठी भरती केली जाणार आहे.
भरण्यात येणारी पदे खालीलप्रमाणे :
- सेंट्रल रिसर्च टीम – प्रॉडक्ट लीड
- सेंट्रल रिसर्च टीम – सपोर्ट
- प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर – टेक्नॉलॉजी
- प्रोजेक्ट डेवलपमेंट मॅनेजर – बिझनेस
- रिलेशन शिप मॅनेजर
- वी पी वेल्थ +
- रिलेशन शिप मॅनेजर – टीम लीड
- रिजनल हेड
- इन्वेस्टमेंट स्पेशलिस्ट
- इन्वेस्टमेंट ऑफिसर
शिक्षण :
सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा
वय : 23 – 50 वर्ष पर्यंत – पदानुसार वेगवेगळी वय मर्यादा आहे.
- एस सी, एस टी करिता 5 वर्षांची सूट
- ओबीसी करिता 3 वर्षांची सूट
फी :
- जनरल आणि ई डब्ल्यू एस : 750 /- रु
- एस सी, एस टी, ओबीसी आणि पीडब्ल्यूडी यांना कोणतीही फी नाही
नोकरीचे स्थळ : भारत
10 वी 12 वी साठी नोकरीची सरकारी संधी, क्लिक करून सविस्तर जाहिरात काय आहे ते वाचा
Specialist Officer Vacancy 2024
- वरील पदांसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे.
- दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 8 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
- अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट लिंक | क्लिक करून भेट द्या |
पीडीएफ जाहिरात लिंक | जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक | क्लिक करा आणि अर्ज करा |
Job Update Maharashtra Whatsapp Group Link | क्लिक करून जॉइन व्हा |