भारतीय स्टेट बँक मध्ये नवीन पदांची भरती सुरू होत आहे. त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बँकेत नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांनी ही अतिशय चांगली नोकरीची संधी आहे. SBI SO Vacancy 2024, Latest SBI SO Recruitment 2024, bank bharti 2024 maharashtra,
पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचून पात्र असलेल्या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक असलेली माहीती खाली नमूद केलेली आहे.
SBI SO Vacancy 2024
1511 जागांसाठी भरती प्रक्रिया केली जाणार आहे.
पदे खालीलप्रमाणे असतील :
- डेप्युटी मॅनेजर – सिस्टम्स – प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड डिलीवरी
- डेप्युटी मॅनेजर – सिस्टम्स – इन्फ्रा सपोर्ट अँड क्लाऊड ऑपरेशन्स
- डेप्युटी मॅनेजर – सिस्टम्स – नेटवर्किंग ऑपरेशन्स
- डेप्युटी मॅनेजर – सिस्टम्स – आय टी आर्किटेक्ट
- डेप्युटी मॅनेजर – सिस्टम्स – इन्फॉर्मेशन सेक्युरिटी
- असिस्टंट मॅनेजर सिस्टम्स
शिक्षण :
सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी खालील पीडीएफ जाहिरात वाचा.
वय :
- पद 1 ते 5 साठी : 25 – 35 वर्ष
- पद 6 साठी : 21 – 30 वर्ष
फी :
- जनरल / ई डब्ल्यू एस / ओबीसी : 750 /- रु
- एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
State Bank of India SO Notification 2024
- वरील पदांचा अर्ज ऑनलाइन करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्यासाठी मुदत 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
- उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा