SCI Recruitment 2024, Crane Operator Jobs in Mumbai

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी, मुंबई मध्ये नोकरीची संधी, पात्र उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यायचा आहे. खाली दिलेली सविस्तर माहिती लगेच वाचा. SCI Recruitment 2024, Crane Operator Jobs in Mumbai, latests jobs updates marathi 2024 mumbai, latest job update mumbai 2024, mumbai job recruitment 2024, engineering jobs in 2024 mumbai. crane operator bharti 2024, marathi job update 2024.

खाली लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये जॉइन व्हा. जेणेकरून तुम्हाला सर्व नोकरीच्या जाहिराती त्वरित मिळतील.

SCI Recruitment 2024

एकूण 2 पदे भरणार आहेत.

पद : क्रेन ऑपरेटर

शिक्षण : मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा सविस्तर माहिती साठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

नोकरी स्थळ : मुंबई

या पदासाठी उमेदवाराची निवड मुलाखत द्वारे केली जाणार आहे.

मुलाखत देण्यासाठी 24 जून 2024 ही तारीख देण्यात आलेली आहे.

मुलाखत स्थळ :

शिपिंग हाऊस, तिसरा मजला द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, 245 – मादाम कामा रोड मुंबई – 400021

जाहिरात : क्लिक करा

अधिकृत वेबसाइट : भेट देण्यासाठी क्लिक करा