SECR Bharti 2025 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. रेल्वे मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही नोकरीची चांगली संधी आहे. उकचुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज सादर करायचे आहेत.
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे विभागात नोकरीची संधी असणार आहे. ही जाहिरात तुमच्या जवळच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.
SECR Bharti 2025
एकूण 1003 जागांची भरती होईल.
पद : अप्रेंटिस
शिक्षण :
- 50% मार्क सहित 10 वी पास
- संबंधित ट्रेड मध्ये आय टी आय
वय : 3 मार्च 2025 या दिवशी 15 ते 24 वर्ष
- एस सी / एस टी : 5 वर्ष सूट
- ओबीसी : 3 वर्ष सूट
फी : कोणतीही फी नाही
नोकरी स्थळ : रायपुर विभाग
मुलींसाठी सुरक्षित ग्रुप
लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप
लगेच जॉइन करा
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025
- या भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- 2 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिलेली आहे.
- अधिक माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.