SECR Railway Recruitment 2024, SECR Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे म्हणजे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नवीन पदांच्या भरती साठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी खाली दिलेली महत्वाची माहिती वाचून घेणे गरजेचे आहे. SECR Railway Recruitment 2024, South East Central Railway Recruitment 2024, SECR Bharti 2024, ITI Government jobs 2024, railway bharti 2024, railway apprentice 2024, nagpur railway jobs 2024, jobs in nagpur 2024, majhi naukri 2024.

या भरतीच्या सविस्तर सर्व अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर नवनवीन नोकरीच्या सर्व जाहिराती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा. तसेच दिलेली जाहिरात तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना सुध्दा शेअर करा. जेणकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करता येईल.


SECR Railway Recruitment 2024, South East Central Railway Recruitment 2024, SECR Bharti 2024, ITI Government jobs 2024, railway bharti 2024, railway apprentice 2024, nagpur railway jobs 2024, jobs in nagpur 2024, majhi naukri 2024.

South East Central Railway Recruitment 2024

एकूण 861 पदांची भरती करण्यात येणार आहे.

अप्रेंटिस या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता खालीप्रमाणे :

  1. 10 पास 50% मार्क सहित
  2. आवश्यक ट्रेडमधील आय टी आय

या अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक वय मर्यादा :

  1. 15 ते 24 वर्षापर्यंत
  2. एस सी आणि एस टी साठी 5 वर्षांची सूट
  3. ओबीसी साठी 3 वर्षांची सूट

नोकरीचे स्थळ नागपूर हे असणार आहे.

फी : या अर्जासाठी कुठल्याही प्रकरची फी नाही

SECR Railway Recruitment 2024 Apply Online

  1. या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन करावा लागणार आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 9 मे 2024 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.
  3. कोणत्याही चुकीच्या माहितीचा अर्ज सादर करू नये.
  4. दिलेल्या मुदतीतच अर्ज सादर करणे गरजेचे आहे.
  5. ऑनलाइन अर्ज भरताना आवश्यक असलेली माहीती आणि कागदपत्र अचूक अपलोड करावीत.
  6. अर्धवट माहितीचे किंवा चुकीच्या माहितीचे अर्ज सादर केल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  7. अधि माहिती साठी दिलेली जाहिरात वाचा.

हे सुद्धा वाचा

10 वी पास आणि आय टी आय साठी नवीन नोकरीची संधी, 492 पदे भरणार, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2024, लगेच क्लिक करून सविस्तर जाहिरात वाचा


SECR Railway Recruitment 2024 Application Link

अधिकृत वेबसाइट लिंक : भेट देण्यासाठी क्लिक करा

पीडीएफ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा