Shravan Bal Yojana Documents, Shravan Bal Yojana Online Apply

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आपण आज थोडक्यात आणखी योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना सामाजिक न्याय विभाग मार्फत राबविली जाते. आज आपण महत्वाची आणि थोडक्यात माहिती पाहणार आहोत. Shravan Bal Yojana Documents, Shravan Bal Yojana Online Apply, सरकारी योजना 2024, sarkari yojana 2024 maharashtrat, latest government yojana whatsapp group link,

या योजनेच्या अंतर्गत कोणाला लाभ मिळेल, लागणारी कागदपत्र व इतर माहिती याबद्दल माहिती जाणून घेऊया. अशाच इतर सर्व योजनांची माहिती मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप ला जॉइन व्हा.

Shravan Bal Yojana 2024 Documents

योजना : श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

लाभ कोणाला मिळेल ? :

  1. 65 वर्ष च्या वर वय असलेले निराधार वृद्ध या योजनेसाठी पात्र ठरतील

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आवश्यक कागदपत्र :

  1. दिलेल्या नमुन्यातील अर्ज
  2. वय दाखला – कमीत कमी 65 वर्ष
  3. कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे.
  4. उत्पन्न दाखला बीपीएल नसणारे : जास्तीत जास्त वार्षिक उत्पन्न मर्यादा 21,000 /- रु पर्यंत
  5. आधार कार्ड
  6. रेशन कार्ड
  7. मतदान कार्ड
  8. बँकेचे पासबुक प्रत
  9. रहिवासी प्रमाणपत्र
  10. अर्जदार फोटो

पात्र असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज मंजूर झाल्याच्या नंतर त्यांना या योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला 1500 /- रु लाभ मिळेल.

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अर्ज कुठे करायचा :

  1. तहसील कार्यालय
  2. सेतु केंद्र

अधिकृत वेबसाइट : https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/ येथे क्लिक करा