सोलापूर जनता सहकारी बँक भरती 2025 अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सोलापूर येथे नोकरीची चांगली संधी असणार आहे. Solapur Bank Bharti 2025, Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024, सोलापूर जनता सहकारी बँक भरती 2024 अर्ज लिंक,
सोलापूर शहरात बँकेतील नोकरी ची संधी शोधत असणाऱ्या उमेदवारांना या भरती अंतर्गत नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेली माहिती वाचा. तसेची ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करा. नवनवीन नोकरीच्या जाहिरातींसाठी वरील बटन वर क्लिक करून व्हॉट्सअप्प चॅनल किंवा टेलिग्राम चॅनल ला जॉइन व्हा.
Solapur Bank Bharti 2024
पद संख्या जाहिरात केलेली नाही.
ट्रेनी क्लर्क या पदासाठी भरती केली जाणार आहे.
शिक्षण :
- 50% मार्क सहित पदवी पूर्ण
- संगणक पात्रता ( वर्ड / एक्सेल / ईमेल आणि टायपिंग )
नोकरी स्थळ :
- सोलापूर
- लातूर
- धारशिव
- छत्रपती संभाजीनगर
- बीड
- नाशिक
- मुंबई
- पुणे
- कोल्हापूर
- नांदेड
- विजयपुरा
फी : 885 /- रु
ठाणे महानगरपालिका भरती सुरू, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
सोलापूर जनता सहकारी बँक भरती 2025
- वरील पदासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.