Sports Quota Recruitment 2024, Sports Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय नौदल मध्ये खेळाडूंसाठी नोकरी ची संधी देण्यात आलेली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भाग घेतलेल्या उमेदवारांसाठ ही नोकरीची चांगली संधी असणार आहे. Sports Quota Recruitment 2024, sportsperson recruitment 2024, sport bharti 2024, navy bharti 2024, 12th pass nany vacancy 2024

सदर जाहिरात तुमच्या खेळाडू असलेल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. ब व्हॉटसअप्प ग्रुप ला लगेच जॉइन व्हा. जेणेकरून तुम्हालाल सर्व नोकरी आणि योजनांचे अपडेट वेळेत मिळत राहतील. sarkari yojana maharashtra whatsapp group link

Sports Quota Recruitment 2024

सेलर – डायरेक्ट एंट्री पेटी ऑफिसर आणि सेलर – डायरेक्ट एंट्री चीफ पेटी ऑफिसर या पदांसाठी ही भरती राबविण्यात येणार आहे. त्यासाठी खेळाडू उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे.

खेळ प्रकार :

कोणत्या खेळातील खेळाडूंसाठी ही संधी देण्यात आलेली आहे. सविस्तर पाहण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरात मध्ये पहा.

शिक्षण :

दोन्ही पदांसाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे.

नोकरी स्थळ : भारत

या भरती साठी कुठलीही फी आकरण्यात आलेली नाही

अर्ज सादर करण्यासाठी पत्ता :

The Secretary, Indian Navy Sports Control Board, 7th Floor, Chankya Bhavan, Integrated Headquartersm Mod ( Navy ), New Delhi – 110 021


हे सुद्धा वाचा

1192 पदांची भरती सुरू, रयत शिक्षण संस्थेत नोकरीची संधी, क्लिक करून पूर्ण जाहिरात वाचा


Indian Navy Bharti 2024

  1. या भरतीचा अर्ज ऑफलाइन करायचा आहे
  2. ऑफलाइन अर्ज खालील पत्त्यावर अचूक पाठवा
  3. अर्ज करण्यासाठी 20 जुलै 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  4. अर्जाचा नमूना जाहिरात पीडीएफ मध्येच देण्यात आलेला आहे.
  5. खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

अधिकृत जाहिरात : वाचण्यासाठी क्लिक करा