SSC CGL Recruitment 2024, Staff Selection Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत सी जी एल परीक्षा घेण्यात येणार असून त्यासाठी ची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र असणाऱ्या आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. SSC CGL Recruitment 2024, Staff Selection Commision Bharti 2024, ssc cgl vacancy 2024, ssc recruitment 2024,

या भरतीच्या सर्व अपडेट साठी लगेच खालील लिंक वरून व्हॉटसअप्प ग्रुप जॉइन करा. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा.

SSC CGL Recruitment 2024

एकूण 17727 पदांची भरती केली जाणार आहे.

असिस्टंट सेक्शन ऑफिसर, असिस्टंट, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, इंस्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर, एक्झिक्युटिव असिस्टंट, रिसर्च असिस्टंट, डिविजनल अकाऊंटंट, जूनियर इंटेलिजेंस ऑफिसर, जूनियर स्टॅटीस्टिकल ऑफिसर, ऑडिटर, अकाऊंटंट, जूनियर अकाऊंटंट, पोस्टल असिस्टंट, सॉरटिंग असिस्टंट, सीनियर सेक्रेटरीएट असिस्टंटम अप्पर डिविजन क्लर्क, आणि इतर महत्वाच्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

खालील दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

शिक्षण : सविस्तर शैक्षणिक पात्रता पदानुसार पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून अधिकृत जाहिरात वाचा,

पगार : 25,500 /- रु ते 1,42,000 /- रु – पदानुसार वेगवेगळा पगार आहे.

वय : 18 – 32 वर्ष पर्यंत

वयाची सूट जाणून घेण्यासाठी दिलेली जाहिरात वाचा.

फी : 100 /- रु

महिला उमेदवार, एस सी, एस टी, पी डब्ल्यू बी डी, एक्स सर्विस मन या कोणतीही फी नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन प्रक्रिया

Staff Selection Commision Bharti 2024

  1. या पदांचा अर्ज ऑनलाइन प्रक्रियेने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यासाठी 24 जुलै 2024 ही शेवटची तारीख असणार आहे.
  3. फी भरण्यासाठी 25 जुलै 2024 पर्यंत मुदत आहे.
  4. या भरतीची परीक्षा सप्टेंबर – ऑक्टोबर 2024 मध्ये घेण्यात येईल.
  5. अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट भेट देण्यासाठी क्लिक करा
पीडीएफ जाहिरात क्लिक करून डाउनलोड करा
अर्जाची लिंक अर्ज करण्यासाठी क्लिक करा