स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत जनरल ड्यूटि कॉंस्टेबल पदासाठी भरती करण्यात येणार आहे. त्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आलेली आहे. पात्र उमेदवारांना नोकरीची चांगली संधी आहे. SSC GD Constable 2024, SSC GD Recruitment 2025 Maharashtra, ssc gd mega bharti 2024,
सदर जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा. जेणकरून त्यांना या नोकरीच्या जाहिरातीची सविस्तर माहिती मिळेल. सर्व महत्वाच्या नोकरीच्या अपडेट साठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.
SSC GD Constable 2024
एकूण पदांची संख्या : 39481
जनरल ड्यूटि – कॉंस्टेबल या पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.
शिक्षण :
- 10 वी पास
शारीरिक पात्रता :
- पुरुष ऊंची : जनरल / एस सी आणि ओबीसी : 170 सेमी / छाती : 80 सेमी फुगवून 5 सेमी जास्त
- पुरुष ऊंची : एस टी : 162.5 सेमी / छाती : 76 सेमी फुगवून 5 सेमी जास्त
- महिला ऊंची : जनरल / एस सी आणि ओबीसी : 157 सेमी
- महिला ऊंची : एस टी : 150 सेमी
वय :
- 18 – 23 वर्ष पर्यंत
- एस सी / एस टी 5 वर्ष शिथिलता
- ओबीसी 3 वर्ष शिथिलता
फी :
- जनरल / ओबीसी : 100 /-
- एस सी / एस टी / महिला / एक्स सर्विसमन : कोणतीही फी नाही
पदवीधर साठी 550 पदांची बँकेत भरती सुरू , लगेच क्लिक करून जाहिरात वाचा
SSC GD Recruitment 2025 Maharashtra
- या भरती साठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी 10 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदत आहे
- परीक्षा जानेवारी-फेब्रुवारी 2024 मध्ये घेतली जाईल.
- दिलेल्या मुदतीच्या अगोदर उमेदवारांनी अर्ज करणे बंधनकारक आहे.
- सविस्तर माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट लिंक | लगेच क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | लगेच क्लिक करा |
अर्ज करण्याची लिंक | लगेच क्लिक करा |