SSC MTS Bharti 2024, Latest SSC Bharti 2024 Last Date

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुन्हा एकदा 10 वी पास साठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये मेगा भरती करण्यात आहे. त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 10 वी पास इच्छुक सर्व उमेदवारांनी लगेच अर्ज करायचा आहे. नोकरीची चांगली संधी आहे. SSC MTS Bharti 2024, 10th pass bharti 2024, ssc recruitment 2024, ssc bharti 2024, havaldar bharti 2024, ssc havaldar bharti 2024,

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 नोकरीची नवीन संधी 10 वी पास उमेदवारांना मिळाली आहे. ही जाहिरात तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींना शेअर करा.

या जाहिरातीचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी आणि इतर जाहिराती मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि व्हॉटसअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

SSC MTS Bharti 2024 10th pass Notification 🔔

एकूण 8326 पदांची भरती होईल

MTS आणि हवालदार पदांसाठी भरती होणार आहे.

शिक्षण : 10 वी पास + समतुल्य

पगार : 18, 000 ते 22, 000 /- रु

वय : 18 – 27 वर्ष – पदानुसार वेगळी मर्यादा

  1. एस सी, एस टी 5 वर्षाची सूट
  2. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी / ई डबल्यु : 100 /-
  2. एस सी , एस टी , महिला : फी नाही

हवालदार शारीरिक चाचणी :

  1. पुरुष : 1600 मीटर 15 मिनिट मध्ये पूर्ण करणे चालत
  2. महिला : 1 किलोममीटर 20 मिनिट मध्ये पूर्ण करणे हालत

ऊंची आणि वजन :

पुरुषमहिला
वजन / चेस्टचेस्ट – 81 फुगवून 5 सेमी जास्त 48 कि ग्र
ऊंची157.5 सेमी152 सेमी

हे सुद्धा वाचा

SSC CGL Bharti 2024, पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा


Multi-Tasking Staff Recruitment 2024

  1. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
  3. 24 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख
अधिकृत वेबसाइट लिंक भेट देण्यासाठी क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक