SSC Officer Recruitment 2024, Navy SSC Officer Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इंडियन नेव्ही अंतर्गत एस एस सी ऑफिसर पदाच्या भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. खाली सविस्तर भरतीची माहिती दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी खाली जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. SSC Officer Recruitment 2024, Navy Officer Recruitment 2024, navy bharti 2024, ssc officer salary, ssc officer vacancy 2025, indian navy bharti 2024-25, latest indian navy jobs 2024, b tech recruitment 2024, msc recruitment 2024,

सदर भरती जाहिरात तुमच्या जवळच्या पात्र असणाऱ्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर करा. तसेच इतर सर्व नोकरीच्या अपडेट साठी वरील बटन वर क्लिक करून टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प ग्रुप ला जॉइन व्हा.

Navy SSC Officer Recruitment 2024

18 जागांकरिता ही भरती घेतली जाणार आहे.

शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर या पदासाठी ही भरती घेतली जाणार आहे.

शिक्षण :

60% मार्क सहित, एम एस सी / बी टेक / एम टेक ( कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनिअरिंग / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / सॉफ्टवेअर सिस्टम्स / सायबर सेक्युरिटी / सिस्टम्स अॅडमिनिसट्रेशन आणि नेटवर्किंग / कॉम्प्युटर सिस्टम्स आणि नेटवर्किंग / डेटा अनॅलिटिक्स / आर्टिफिश्यल इंटेलिजेंस ) किंवा एम सी ए + बी सी ए ( कॉम्प्युटर सायन्स _ आय टी )

वय : 2 जानेवारी 2000 ते 1 जुलै 2005 च्या दरम्यान जन्म

फी : नाही

VJNT साठी भरलेली शैक्षणिक फी ची परतफेड योजना – लगेच क्लिक करून माहिती वाचा

10 वी पास साठी तटरक्षक दलात नोकरीची संधी, लगेच क्लिक करून जाहिरात वाचा

Indian Navy Bharti 2024

  1. वरील पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. हा अर्ज करण्यासाठी 16 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. दिलेल्या मुदतीच्या अंत अर्ज करायचा आहे.
  4. अर्धवट किंवा चुकीच्या माहितीचा अर्ज करू नये.
  5. अधिक माहिती साठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
अधिकृत वेबसाइट लिंक क्लिक करून पहा
पीडीएफ जाहिरात क्लिक करून डाउनलोड करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करून अर्ज करा