इंडियन नेव्ही भरती 2025 अंतर्गत नवीन पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या भरती ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. पात्रता पूर्ण असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. SSC Officer Recruitment 2025, Navy SSC Officer Bharti 2025,
या भरती साठी लागणारी पात्रता पूर्ण असणाऱ्या तुमच्या मित्र मैत्रिणींना ही जाहिरात शेअर करा. तसेच नोकरीच्या सर्व अपडेट मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करून आमच्या टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन व्हा. खाली दिलेली जाहिरात लक्षपूर्वक वाचा.
SSC Officer Recruitment 2025
एकूण 15 जागांसाठी भरती सुरू
पद :
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर – ( एस एस सी – एक्झिक्युटिव आय टी )
शिक्षण :
60% मार्क सहित एम एस सी / बी ई / एम टेक ( कॉम्प्युटर सायन्स / कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग / कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / सॉफ्टवेअर सिस्टम्स / सायबर सेक्युरिटी / सिस्टम अॅडमिनिसट्रेशन अँड नेटवर्किंग / कॉम्प्युटर सिस्टम्स अँड नेटवर्किंग / डाटा अनॅलिटिक्स / आर्टिफिशियल इंटेलिजेंस ) किंवा एम सी ए + बी सी ए ( कॉम्प्युटर सायन्स + आय टी )
वय :
2 जुलै 2000 ते 1 जानेवारी 2006 दरम्यान जन्म
फी : कुठलीही फी नाही
नोकरी स्थळ : भारत
Indian Navy SSC Officer Bharti 2025
- वरील पदाच्या भरती साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी 10 जानेवारी 2025 पर्यंत मुदत आहे.
- अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात वाचा.