SSC Recruitment 2023, ssc stenographer recruitment 2023

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
ssc stenographer recruitment 2023

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत नवीन स्टेनोग्राफर पदांची भरती घेण्यात येत आहे. 12 वी पास असलेल्या उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. या पदासाठी जाहिराती मध्ये सांगितलेल्या पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेली सविस्तर माहिती वाचा. SSC Recruitment 2023

भरतीची सविस्तर महत्वाची माहिती खाली दिलेली आहे. या भरती चा अर्ज हा ऑनलाइन प्रणाली द्वारे करायचा आहे. ऑनलाइन अर्ज भरताना लक्षपूर्वक भरायचा आहे त्यासाठी खाली काही सूचना दिलेल्या आहेत त्याचे पालन करावे. ssc stenographer recruitment 2023

महत्वाच्या तारखा खालील प्रमाणे :

ssc 12th pass vacancy 2023 last date

https://marathivacancy.com/ या वेबसाइट वर रोजच्या रो नवनवीन येणाऱ्या नोकरी जाहिराती चे अपडेट दिलेले जातात. सरकारी असो किंवा खाजगी सर्व जाहिरातींची सविस्तर माहिती दिली जाते. सर्व जाहिरात मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइट ला नियमित भेट देत रहा तसेच खाली लिंक दिलेली आहे तिथून आमच्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर जाहिरात अपडेट मिळत राहतील.


स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2023

एकूण रिक्त पदे : 297 पदे

पद : स्टेनोग्राफर सी

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार 12 वी पास असावा
  • स्टेनोग्राफर 100 शब्द प्रती मिनिट

वय मर्यादा :

50 वर्ष पर्यंत

फी :

  1. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / महिला / ExSM : फी नाही
  2. इतर : 100 /- रु

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन प्रक्रिया

अर्ज भरण्याची शेवटची मुदत : 21 ऑक्टो 2023


देहू रोड पुणे येथे नोकरीची संधी, सविस्तर माहिती वाचण्यासाठी क्लिक करा


निवड प्रक्रिया :

  1. संगणक आधारित चाचणी
  2. कौशल्य चाचणी
  3. कागदपत्र पडताळणी

अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

SSC Recruitment 2023

अधिकृत जाहिरात जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा

अशाच नोकरीच्या नवनवीन जाहिराती दररोज मिळवण्यासाठी आमच्या marathivacancy.com वेबसाइट ला भेट द्या. तसेच लिंक वरून आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप ला सुद्धा जॉइन व्हा.

The website marathivacancy.com provides daily updates of new job advertisements. All Advertisements whether government or prviate are given detailed information. To get all advertisement keep visting our website regularly and also join our group from below link so that you will get latest advertisement updates.