Supreme Court Bharti 2024, Court Recruitment 2024 PDF

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत नवीन पदांच्या भरती करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेली जाहिरात वाचून अर्ज प्रक्रिया करायची आहे. Supreme Court Bharti 2024, Court Recruitment 2024 PDF,

सदर जाहिरात तुमच्या पात्र असणाऱ्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा, न्यायालय विभागात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे.

Supreme Court Bharti 2024

80 जागांसाठी ही भरती केली जाणार आहे.

जूनियर कोर्ट एटेंडंट या पदासाठी भरती करण्यात येणार आहे.

शिक्षण :

  1. 10 वी पास
  2. पाक कलेचा डिप्लोमा
  3. 3 वर्षांचा अनुभव

वय :

  1. 18 – 27 वर्ष
  2. एस सी / एस टी 5 वर्षाची सूट
  3. ओबीसी 3 वर्षाची सूट

फी :

  1. जनरल / ओबीसी : 400 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / एक्स सर्विसमन : 200 /- रु

रेल्वेत 1376 पदांची भरती सुरू, लगेच क्लिक करा आणि जाहिरात वाचा

सर्वोच्च न्यायालय भरती 2024

  1. या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.
  2. ऑनलाइन अर्ज करण्याकरिता 12 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत आहे.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज करायचा आहे.
  4. अधिक माहिती साठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा

अधिकृत संकेतस्थळ : लगेच क्लिक करून भेट द्या

पीडीएफ जाहिरात लिंक : क्लिक करून पहा

अर्ज लिंक : क्लिक करा