Supreme Court Bharti 2025, Supreme Court Recruitment 2025

भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. त्याची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करणयाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. Supreme Court Bharti 2025, Supreme Court Recruitment 2025, सर्वोच्च न्यायालय भरती 2025 जाहिरात,

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

सर्वोच्च न्यायालय भरती 2025 चा अर्ज करण्यासाठी लागणारी सर्व खाली नमूद केलेली आहे. दिलेली माहिती वाचून उमेदवारांनी अर्ज भरायचे आहेत. तसेच ही जाहिरात तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना लगेच शेअर करा. नोकरीच्या सर्व जाहिराती त्वरित तुमच्या मोबईलवर मिळविण्यासाठी वरील बटन वर क्लिक करा आणि आमच्या कुठल्याही एका टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप्प चॅनल ला जॉइन व्हा.

Table of Contents

Supreme Court Bharti 2025

107 जागांसाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे.

पदे :

  1. कोर्ट मास्टर – शॉर्टहँड
  2. सीनियर पर्सनल असिस्टंट
  3. पर्सनल असिस्टंट

शिक्षण :

  1. पद 1 साठी :
    • विधी शाखेची पदवी
    • इंग्रजी शॉर्टहँड 120 शब्द प्रति मिनिट
    • संगणक टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट
    • 5 वर्षाचा अनुभव
  2. पद 2 साठी :
    • पदवी पास
    • इंग्रजी शॉर्ट हँड 110 शब्द प्रति मिनिट
    • संगणक टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट
  3. पद 3 साठी :
    • पदवी पास
    • इंग्रजी शॉर्ट हँड 100 शब्द प्रति मिनिट
    • संगणक टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट

वय : 18 ते 45 वर्ष ( पदानुसार वेगवेगळी मर्यादा आहे, पीडीएफ जाहिरात वाचा )

फी :

  1. जनरल / ओबीसी : 1000 /- रु
  2. एस सी / एस टी / पीडब्ल्यूडी / ExSM : 250 /- ru

नोकरी स्थळ : दिल्ली

मुलींसाठी सुरक्षित ग्रुप लगेच जॉइन करा
टेलिग्राम ग्रुप लगेच जॉइन करा

खाली दिलेली जाहिरात सुद्धा वाचा

Supreme Court Recruitment 2024

  1. या न्यायालय भरती साठी ऑनलाइन अर्ज भरायचा आहे.
  2. हा अर्ज भरण्यासाठी 25 डिसेंबर 2024 पर्यंत मुदत दिलेली आहे.
  3. दिलेल्या मुदतीच्या अगोदर सर्वांनी अर्ज करणे बंधनकारक आहे.
  4. या भरती ची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात वाचा.
ऑफिशियल वेबसाइट क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक क्लिक करा
पीडीएफ जाहिरात लिंक क्लिक करा