IITM Pune Recruitment 2023 | पुणे मध्ये 51 जागांसाठी भरती

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे भरती 2023 IITM पुणे 2023 मध्ये संशोधन भरतीसाठी अर्ज मागवत आहे. रिसर्च असोसिएट, रिसर्च फेलो आणि MRFP रिसर्च फेलो पदांसाठी एकूण 51 पदे उपलब्ध आहेत. प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असते. रिसर्च असोसिएटच्या पदासाठी संबंधित क्षेत्रातील डॉक्टरेट पदवी आवश्यक आहे. रिसर्च फेलो अर्जदारांकडे 55% च्या सरासरीने संबंधित विषयात मास्टर … Read more