MANREGA Recruitment 2023, कोल्हापूर येथे 8 वी व 10 वी पास ला नोकरी

MANREGA Recruitment 2023

MANREGA म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत नवीन पदांची भरती होत आहे. 8 वि आणि 10 वी पास असलेल्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी मिळालेली आहे . MANREGA Recruitment 2023 इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीच्या अगोदर अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. अर्ज प्रक्रिया करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 आहे. या भरतीचे अर्ज भरण्याची पद्धत … Read more