AFMS Vacancy 2023, Armed Forces Medical Services Apply Online

Armed Forces Medical Services अंतर्गत 650 पदांसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकरजाहिराती महडे नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तसेच ही जाहिरात इतर मित्र मैत्रिणींना सुद्धा शेअर करायची आहे. नोव्हेंबर महिन्यातील 12 तारीख ही शेवटची मुदतवाढ तारीख असणार आहे. दिलेल्या मुदतीत सर्व उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहेत. AFMS Vacancy 2023 … Read more