AIIMS Recruitment 2023,AIIMS Recruitment 2024 Notification

AIIMS Recruitment 2023,AIIMS Recruitment 2024 Notification

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. तब्बल 3036 पदांची भरती प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे. या पद भरती मध्ये 10 वी 12 वी पास उमेदवारांना सुद्धा नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्याच्या अगोदर पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात लक्षपूर्वक वाचून घेणे गरजेचे आहे. AIIMS Recruitment 2023 सदरची दिलेली जाहिरात महत्वाची आहे. … Read more