Kalyan APMC Recruitment 2024, APMC Recruitment 2024
कल्याण कृषि उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नवीन पदांची भरती केली जाणार आहे. त्यासाठी सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ही 20 मार्क 2024 या दिवशी सुरू होणार आहे. हा अर्ज कृषि उत्पन्न बाजार समिती च्या अधिकृत संकेतस्थळवरून करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.Kalyan APMC Recruitment 2024 Notification, kalyan apmc recruitment, apmc market kalyan, … Read more