Arogya Vibhag Bharti 2024, arogya vibhag vacancy 2024 Pdf
सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गट – अ संवर्ग मधील रिक्त पदे भरण्यासाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांना या पदासाठी सांगितलेल्या पद्धतीने अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जाहिराती संदर्भातील सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. Arogya Vibhag Bharti 2024. एकूण एक हजार पेक्षा जास्त … Read more