BDL Recruitment 2024 Notification pdf, bdl Vacancy 2024

भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 361 पदांसाठी ही भरती प्रक्रिया केली जाणार आहे. बी ई / बी टेक / बी एस सी इंजिनिअरिंग / एम ई / एम टेक / आय टी आय आणि इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे. BDL Recruitment 2024 Notification … Read more