CNP Nashik Recruitment 2023, cnp nashik vacancy 2023

CNP Nashik Recruitment 2023, cnp nashik vacancy 2023

नाशिक जिल्ह्यातील चलन नोट मुद्रणालय अंतर्गत नवीन पदांची भरती घेण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी जाहिराती मध्ये दिल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. नोव्हेंबर महिन्यातील 18 तारीख ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहे. या तारखेच्या अगोदर अर्ज भरायचा आहे. येणाऱ्या वर्षात म्हणजेच 2024 च्या जानेवारी / फेब्रुवारी मध्ये परीक्षा घेण्यात येईल. खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा. … Read more