CSIR Latest Recruitment 2023, csir last date to apply 2023

CSIR Latest Recruitment 2023, csir last date to apply 2023

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. एकूण 444 पदांची भरती करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती लक्षपूर्वक ऐकून अर्ज प्रक्रिया करायची आहे. सेक्शन ऑफिसर आणि असिस्टंट सेक्शन ऑफिसर या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नोकरीच्या दृष्टीने महत्वाची जाहिरात असल्यामुळे तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की … Read more