Solapur-University Degree Certificate 2024, Dikshant Samaroh

पुण्यश्लोक अहिलयदेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर 19 वा दीक्षांत समारंभ, जाहीर निवेदन, Solapur-University Degree Certificate 2024, सदर विद्यापीठाचा 19 वा दीक्षांत समारंभ फेब्रुवारी किंवा मार्च 2024 या कालावधी मध्ये आयोजित होणार आहे. ज्या विद्यार्थ्याना पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र घ्यायचे आहे. त्यांनी खाली दिलेल्या पद्धतीने अर्ज करायचा आहे. हे प्रमाणपत्र घेण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज करायचं आहे. … Read more