District civil Hospital Nashik Bharti 2023 नाशिक जिल्हा भरती 2023

District civil Hospital Nashik

District civil Hospital Nashik Bharti 2023 District civil Hospital Nashik जिल्हा सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे भरती निघालेली आहे. सिव्हिल हॉस्पिटल अंतर्गत ही भरती ICTC समुपदेशक या पदासाठी ही भरती निघालेली आहे. पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज कारीचा आहे. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन स्वरूपाची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2023 आहे. या भरतीसाठी … Read more