DTP Recruitment 2023, DTP Maharashtra bharti 2023

DTP Recruitment 2023, DTP Maharashtra bharti 2023

महाराष्ट्र राज्य सरकार च्या नगररचना व मूल्य निर्धारण विभाग अंतर्गत कोकण/पुणे/नाशिक/औरंगाबाद/नागपूर/अमरावती या विभागातील पद भरतीसाठी जाहिरात दिलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रियेने अर्ज करायचे आहेत. DTP Recruitment 2023 ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी https://www.urban.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करायचं आहे. 20/9/2023 या तारखेला अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.DTP Recruitment 2023 भरती संदर्भात दिलेली सविस्तर माहिती खाली वाचा. … Read more