Intelligence Bureau Bharti 2023, IB Recruitment 2023 apply online

Intelligence Bureau Bharti 2023, IB Recruitment 2023 apply online

भारत सरकार गृह मंत्रालय गुप्तचर विभागात भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. सुरक्षा सहाय्यक / मोटर ट्रान्सपोर्ट SA/MT आणि Multitasking staff/ जनरल या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे. पात्रता असणाऱ्या उमेदवारांनी जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया करायची आहे. Intelligence Bureau Bharti 2023 Security Assistatn / Motor Transport & Multi-Tasking Staff (General) Exam 2023 … Read more