India Post-Office Bharti 2023, post office new bharti 2023

India Post-Office Bharti 2023, post office new bharti 2023

इंडिया पोस्ट ऑफिस अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. एकूण 1899 पदांची भरती यावेळी करण्यात येत आहे. 10 वी आणि 12 वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्ण संधी आहे. स्पोर्ट कोठा अंतर्गत ही भरती होत आहे म्हणून खेळाडूंसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. म्हणून ही जाहिरात तुमच्या खेळाडू असलेल्या मित्र मैत्रिणींना नक्की शेअर … Read more