ITBP Recruitment 2023 | ITBP Bharti 2023

ITBP Bharti 2023

ITBP Recruitment 2023/ ITBP Bharti 2023/ इंडो तिबेटन बॉर्डर कॉन्स्टेबल भरती 2023 पात्र भारतीय पुरुषांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आलेले आहेत. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदाच्या जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. आय टी बी पी मध्ये निवड झालेले उमेदवार भारतात कुठेही सेवा देण्यासाठी जबाबदार असतील.अर्धवट माहितीचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची सर उमेदवारांनी नोंद घ्यावी. ITBP Recruitment … Read more