KDMC Bharti 2023, kdmc recruitment 2023 apply online

KDMC Bharti 2023, kdmc recruitment 2023 apply online

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांची भरती करण्यात येत आहे. वैद्यकीय विभाग अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान साठी पदभरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत मुलाखती साठी हजर राहायचे आहे. यासाठीची सविस्तर माहिती खाली नमूद केलेली आहे. दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी.नोव्हेंबर महिन्यातील 3 तारीख ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख … Read more