MGNREGA Recruitment 2024 Maharashtra Apply Online Palghar

MGNREGA Recruitment 2024 Apply Online, MGNREGA 10th Pass Recruitment 2024.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत नवीन पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्याची सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे. MGNREGA Recruitment 2024 Maharashtra 10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून अर्ज प्रकिया करायची आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. MGNREGA Recruitment … Read more