MITRA Bharti 2023, महाराष्ट्र इंस्टीट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन भरती 2023
नीती आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये Maharashtra Institution For Transformaton ही संस्था दिनांक 11 नोव्हेंबर 2022 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. MITRA Bharti 2023 ही संस्था नमूद केलेल्या विकास क्षेत्र साठी ‘यंग प्रोफेशनल’ पदांसाठी कला/ वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन / कृषि आणि इतर विषयातील पदवीसहित संबंधित क्षेत्रातील काम करण्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांकडून अर्ज दिलेल्या पद्धतीने … Read more