MPSC Civil-Judge Recruitment 2023 दिवाणी न्यायाधीश भरती 2023
एम पी एस सी अंतर्गत नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे. नवीन कायदा पदवीधर, वकील, सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी) या पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे. या भरती साठी घेण्यात येणारी परीक्षा 9 सप्टेंबर 2023 रोजी घेण्यात येईल. खाली दिलेली सविस्तर माहिती आणि अधिकृत जाहिरात वाचा … Read more