NDA & NA Recruitment 2023 संरक्षण व नौदल अकॅडमी भरती
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा 2023UPSC NDA & NA Recruitment 2023 NDA च्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या शाखांमध्ये 152 व्या अभ्यासक्रमासाठी तसेच 2 जुलै 2024 पासून सुरू होणाऱ्या 114 व्या भारतीय नौदल अकादमी अभ्यासक्रमासाठी (INAC) प्रवेशासाठी, संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) ने राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) आणि नौदल अकादमी परीक्षा (II) 2023 साठी परीक्षा … Read more