UGC-Net Exam Application Form 2023, ugc net exam date 2023

NET – National Eligibiltiy Test – राष्ट्रीय पात्रता परीक्षा ही विद्यापीठ अनुदान आयोग मार्फत घेतली जाते. (UGC-Net) या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झालेली आहे. ही परीक्षा डिसेंबर 2023 महिन्यात होणार आहे. पदव्युत्तर च्या शेवटच्या टप्यात असलेले किंवा पास झालेले उमेदवार परीक्षेसाठी दिलेल्या लिंक वर जाऊन अर्ज करू शकणार आहेत. UGC-Net Exam Application Form 2023 या … Read more