Vasai-Vikas Sahakari Bank Recruitment 2023-वसई येथे बँकेची नोकरी

Vasai-Vikas Sahakari Bank Recruitment 2023

वसई विकास सहकारी बँकेच्या अंतर्गत काही नवीन पदांची भरती करण्यात येत आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांना बँकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी मिळालेली आहे. या बँकेच्या अंतर्गत नेटवर्क अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता, ट्रेझरी डिलर, मुख्य अनुपालन अधिकारी या पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे. Vasai-Vikas Sahakari Bank Recruitment पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज मागवण्यात आले … Read more