NHM Maharashtra Recruitment 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

NHM Maharashtra Recruitment 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. एकूण 340 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी सांगितलेल्या पद्धतीने अर्ज करायचे आहेत. NHM Maharashtra Recruitment 2023 या भरती साठी उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे अर्ज भरायचे आहेत. अर्ज भरण्यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती आणि जाहिरात व वाचा … Read more