NUHM PMC recruitment 2023, Pune Mahanagarpalika Bharti 2023

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आरोग्य विभाग पुणे महानगरपालिका अंतर्गत नवीन पदांसाठी भरती घेण्यात येत आहे. पुणे महानगरपालिका 15 वित्त आयोग अंतर्गत पॉलीक्लिनिक अंतर्गत व्हिजिटिंग स्पेशलिस्ट साठी मुलाखत द्वारे भरण्यासाठी साठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. NUHM pmc recruitment 2023 अर्ज करण्यासाठी चा नमूना पुणे महानगर पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळवर देण्यात आलेला आहे. तसेच जाहिरात पीडीएफ मध्ये … Read more