PGCIL Recruitment 2023 Notification, power grid bharti 2023

PGCIL Recruitment 2023 Notification, PGCIL Recruitment 2024.

पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत नवीन पदांसाठी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. बी ई / बी टेक / बी एस सी इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा असे शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्ण संधी आहे. पात्र उमेदवारांनी दिलेली माहिती सविस्तर वाचून घ्यावी मग अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. PGCIL Recruitment 2023 … Read more