PCMC Recruitment 2023 PDF, pimpri chinchwad job vacancy 2023

PCMC Recruitment 2023 PDF, pimpri chinchwad job vacancy 2023

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे नवीन अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी या भरती चा फायदा घ्यायचा आहे. तसेच जाहिरात मध्ये दिल्याप्रमाणे अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे. 303 अप्रेंटिस पदांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. या भरती ची महत्वाची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती आणि अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून घ्यावी. … Read more